पंचांग- ०४ सप्टेंबर २०१९

    दिनांक :04-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०४ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०४ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १३ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२३
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४४ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०४
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १२:३५ ते १४:०८
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:११ ते १८:४३ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - षष्ठी
वार - बुधवार
नक्षत्र - स्वाती (१०:५८ नंतर विशाखा)
योग - ऐंद्र
करण - कौलव (१५:५९ नंतर तैतिल)
चंद्र रास - तुळ
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - कार्तिक स्वामी दर्शनाने ब्रह्महत्या पापनाश ,सूर्य - स्कंद - लोलार्क षष्ठी,सूर्यपूजन,रवियोग १०:५८ नंतर,पंचगव्यप्राशन
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच व गणेश पंचरत्न स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा व गणपतीला पु-यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.