ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग - ०५ सप्टेंबर २०१९

    दिनांक :05-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ०५ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२२
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४३ ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०३
⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४
⭐ राहु काळ - १४:०७ ते १५:४०
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.०१:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
 
*या दिवशी दही व आवळा खावू नये.
*या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३३ ते १४:०६ 
अमृत मुहूर्त-- १४:०६ ते १५:३८ 
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास नाही.
 
बुध मुखात १०:१२ पर्यंत नंतर शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - सप्तमी
वार - गुरुवार
नक्षत्र - विशाखा (१०:१२ नंतर अनुराधा)
योग - वैधृती
करण - गरज (१४:३४ नंतर वणिज)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - ज्येष्ठा गौरी आवाहन स.१०:१२ नंतर, शील - अनंतफल - आनंदसफला - अपराजिता सप्तमी, मुक्ताभरण - संतान सप्तमी (मध्यान्हव्यापिनी), फलसप्तमी - मुक्ताभरण व्रत,रवियोग १०:१२ पर्यंत नंतर सर्वार्थसिद्धियोग
 
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच , देवी कवच व गणेश अष्टोत्तरशत नाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा व गणपतीला घारगे यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ: वृषभ,मिथुन,कन्या,वृश्चिक,
मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७ 
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.