पंचांग- ०६ सप्टेंबर २०१९

    दिनांक :06-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०६ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०६ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १५ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२२
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४३ ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०३
⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४
⭐ राहु काळ - ११:०२ ते १२:३४
⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०२:०० नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०० ते दु.०३:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व नारळ-खोबरे खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - अष्टमी
वार - शुक्रवार
नक्षत्र - अनुराधा (०९:५० नंतर ज्येष्ठा)
योग - विष्कंभ
करण - भद्रा (१३:३३ नंतर बव)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - ज्येष्ठा गौरी पूजन स.०९:५० नंतर,दुर्गाष्टमी ,भद्रा १३:३३ पर्यंत,राधाष्टमी,दुर्वाष्ठमीव्रत,षोडषदिनात्मक महालक्ष्मी व्रतारंभ,
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच व टेंबे स्वामी विरचित समंत्रक गणपती स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला व गणपतीला पंचपक्वान्नासह संपूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,
वृश्चिक,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.