बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस साजरा

    दिनांक :08-Sep-2019
 
 
 
सिरोंचा, 
 सिरोंचा तालुक्यातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा सिरोंचा कडून 114 व्या स्थापना दिवस मोठ्या उत्सवने साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि सिरोंचाचे तहसीलदार रमेश जशवंत,शाखा प्रमुख सरकार साहेब, सत्यनारायण मंचालवार, नागेशगागापुरवार,नगरसेवक संदीप राचर्लावार,रवि चकिनारपुवार,मदनाय्या मादेशी व सर्व कर्मचारी वर्ग,पद्धधीकारी,उपस्थित होते प्रथम केक खापुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली यावेळी शाखा प्रमुख सरकार यांनी आपले मनोगत व्यक्त करत भारत देशात अनेक बैंका बंद झाले पण बैंक ऑफ इंडियाचे सुरुवात पासून चागल्या पद्दतीने आपले 114 वर्ष यशस्वीते रित्त्य पूर्ण केले आहे आणि पुढेही करत राहील असे उपस्थित अधिकारी व ग्राहकांना शाखा प्रमुख सरकार यांनी सांगितले. यावेळी काही पिक कर्जाचे तहसीलदार जशवंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व ग्रहकांना मिठाई वाटप करण्यात आली.