पंचांग - ०८ सप्टेंबर २०१९

    दिनांक :08-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०८ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०८ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १७ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:२०
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:४१ ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४१ ते २१:०३
⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५२
⭐ राहु काळ - १७:११ ते १८:४३
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४६ ते दु.०२:३५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२८ ते ११:०० 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:०० ते १२:३२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२६
पृथ्वीवर अग्निवास २५:०२ पर्यंत.🔥
शुक्र मुखात १०:२८ पर्यंत नंतर शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी
वार - रविवार
नक्षत्र - मूळ (१०:२८ नंतर पू.षाढा)
योग - आयुष्मान
करण - तैतिल (१२:५६ नंतर गरज)
चंद्र रास - धनु
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - दशावतारव्रत, श्री रामकृष्ण परमहंस पु.ति.,सर्वार्थसिद्धियोग १०:२८ पर्यंत,रवियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 सूर्य कवच व श्री मयुरेश्वर स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा व गणपतीला दूधाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन,कर्क,तुळ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.