पंचांग नागपूर- ०९ सप्टेंबर २०१९

    दिनांक :09-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०९ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०९ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १८ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:२०
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:४१ ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४१ ते २१:०३
⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५२
⭐ राहु काळ - ०७:५७ ते ०९:२८
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०१:२३ प.चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१८ ते दु.०१:४५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व भात खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:३५ ते १७:०७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:०७ ते १८:३९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२६
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी
वार - सोमवार
नक्षत्र - पू.षाढा (११:३२ नंतर उ.षाढा)
योग - सौभाग्य
करण - वणिज (१३:२३ नंतर भद्रा)
चंद्र रास - धनु(१७:५३ नं.मकर)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - भद्रा १३:२३ ते २५:४४, परिवर्तिनी एकादशी(उपवास),रवियोग ११:३२ प.नंतर मृत्युयोग
👉 या दिवशी पाण्यात दूध घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच व गणेश पंचरत्न स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सो सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला खिरीचा व गणपतीला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन,कर्क,तुळ,धनु,कुंभ,मीन या राशिंना सायं.०५:५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.