क्रीडा पत्रकार, समाचोलक किशोर भिमानी यांचे निधन

    दिनांक :15-Oct-2020
|
नवी दिल्ली,
क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक किशोर भिमानी यांचे गुरुवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
 
KISHOR BHIMANI_1 &nb 
 
गत महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1986 साली चेन्नई येथे भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यांचे त्यांनी थेट समालोचन केले होते. 2012 मध्ये त्यांच्या क‘ीडा व प्रसारमाध्यमातील योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.