विचार वंधत्वामागील कारणांचा

    दिनांक :20-Mar-2020
|
प्रत्येक जोडप्याला पालक व्हायचं असतं. पण काही वेळा कुटुंब विस्ताराचा निर्णय घेतल्यानंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्याला वंध्यत्वाच्या समस्येने तर ग्रासलं नाही ना, या शंकेची पाल मनात चुकचुकते. महिलांप्रमाणेच पुरूषांमध्येही ही समस्या असू शकते. पण एक तृतीयांश प्रकरणांमध्ये महिलांमध्ये दोष असण्याची शक्यता असते. 

wakanda_1  H x  
 
 
शारीरिक दोषांप्रमाणेच जीवनशैलीशी संबंधित अनेक बाबीदेखील वंध्यत्वाच्या समस्येचं कारण असू शकतात. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वाच्या बहुसंख्य कारणांवर उपाय करणं शक्य झालं आहे. यामुळेच आपली नेमकी समस्या काय, हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. आपण कधीही आई होऊ शकणार नाही, असा या लक्षणांचा अथर्1 होत नाही. योग्य उपचारांनी या समस्येवर विजय मिळवता यतर तातडीने तपासणी करून घ्यावी. 
 
  • अचानक झालेली वजनवाढ हे वंध्यत्वाचं कारण असू शकतं. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी) मुळे अचानक वजन वाढू शकतं. आहारात बदल आणि व्यायाम करूनही वजन कमी होत नाही. अशा वेळी योग्य ती तपासणी करून घ्यायला हवी.