आजचा तरुण भारत एका क्लिकवर
दिनांक :30-Mar-2020
|
जगात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारांनी घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्यात आले आहे. वाचक आणि जाहिरातदार यांना होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगीर आहोत. तरुण भारतच्या सर्व वाचकांसाठी आणि ई पेपर वाचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.