हार्दिक पांड्याला पुत्ररत्न

    दिनांक :30-Jul-2020
|

Hardik Pandya_1 &nbs
 
नवी दिल्ली,
भारताचा अष्टपैलू कि‘केटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. खुद्द हार्दिकने आपल्याला मुलगा झाल्याची बातमी समाजमाध्यमातून चाहत्यांना दिली आहे. लवकरच आमच्या कुटुंबात तिसरा सदस्य येणार असल्याची सूचना गत मे महिन्यातच हार्दिक व नताशाने दिली होती.
 
 

Hardik Pandya Babay_1&nbs
 
बडोदा येथे गुरुवारी बाळंतपण झाले. गोंडस बाळाच्या हाताच्या नाजूक बोटांना स्पर्श करतानाचे छायाचित्र हार्दिकने समाजमाध्यमावर जारी केले व आमच्या घरी नवीन पाहुणा आल्याचा आनंद व्यक्त केला.