आजचे पंचांग नागपूर- १३ ऑगस्ट २०२०

    दिनांक :13-Aug-2020
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग
 
panchang_1  H x 
 

!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १३ ऑगस्ट २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २२ शके १९४२
☀ सूर्योदय -०५:५७
☀ सूर्यास्त -१८:३९
🌞 चंद्रोदय - २५:१०
⭐ प्रात: संध्या - स.०५:१० ते स.०६:१८
⭐ सायं संध्या - १९:०० ते २०:०९
⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१६
⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०२
⭐ राहु काळ - १४:१४ ते १५:४९
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
 
♦️ लाभदायक-->>
लाभ मुहूर्त-- १२:३९ ते १४:१४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१४ ते १५:४९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:३९
पृथ्वीवर अग्निवास स.०९:१४ नं.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर - शार्वरी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - नवमी (०९:१४ प.नं.दशमी)
वार - गुरुवार
नक्षत्र - रोहिणी (२६:५७ प.नं.मृग)
योग - ध्रुव (०८:४४ प.नं.व्याघात)
करण - गरज (०९:१४ प.नं.वणिज)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - कर्क
गुरु रास - धनु
 
विशेष - भद्रा २१:४३ नं., बुधबृहस्पती पूजन, सुर्योदयास रोहिणी नक्षत्र असताना श्रीकृष्णजन्म करणाऱ्या वैष्णवांचे ‘कृष्णजन्मव्रत’
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नम:’’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा जाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते -
पं देवव्रत बूट
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.