रोहित शर्मासह पाच खेळाडूंना खेळ रत्न

    दिनांक :21-Aug-2020
|
- राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
- मीराबाई, साक्षी पुरस्काराला मुकल्या
 केंद्र सरकारकडून दिले जाणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून, यंदा भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाच रोहित शर्मा यांच्या सह पाच खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय जवळपास ४० खेळाडू यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारचे मानकरी ठरेल आहे. सर्वांचे लक्ष लागूण असणाèया कुस्तीपटू साक्षी मलिक आणि भारोतोलनपटू मीराबाई चानू यांचा या यादीत समावेश नाही.
 
rohit sharma_1  
माजी न्यायाधिश मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही यादी तयार करण्यात आली आहे. 
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती
द्रोणाचार्य पुरस्कार
ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
द्युती चंद - अथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज