गोंदियात आज १४७ नवे कोरोना पॉझिटिव्ह

    दिनांक :17-Sep-2020
|
- १४७ रुग्णांची कोरोनावर मात
- १५३८ अहवालाची प्रतिक्षा
गोंदिया,
जिल्ह्यात आज नवे १४७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर १४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेकडे १५३८ अहवाल प्रलंबीत आहेत.
 
corona_1  H x W 
 
आज जे १४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ८३ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील सिंधी कॉलनी-३, शास्त्री वार्ड-३, नागरा-३, अंगुर बगीचा-१, गोंदिया-१७, शिवाजीनगर-१, सिव्हील लाईन-३, चिचटोला-१, गुरुनानक वार्ड-४, माताटोली-५, गांधी वार्ड-१, मामा चौक-१, कन्हारटोली-१, न्यू लक्ष्मीनगर-२, फुलचूर-१, नेहरु वार्ड-१, रेलटोली-२, कुडवा-३, रतनारा-१, रामनगर-१, सुर्याटोला-५, मरारटोली-१, पेंढारकर वार्ड-१, सिंगलटोली-३, मुर्री-२, वडेगाव-१, मनोहरभाई वार्ड-२, बाजारटोला-४, श्रीनगर-१, गणेशनगर-२, संजयनगर-१, राजेंद्र वार्ड-१, रामनगर-१, मास्तर कॉलनी-१ व मनोहर कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
 
 
तिरोडा तालुक्यातील शाहूनगर-२, टिचर कॉलनी-२, संत कबीर वार्ड-१, गांधी वार्ड-१ व शहिद मिश्रा वार्ड येथील दोन रुग्ण. आमगाव तालुक्यातील पदमपूर-२, पूर्णा कॉलनी-१, गणेशपूर-१, तुकडोजी चौक-१, बनगाव-१, कामठा चौक-१, जमेदार वाडा-१, जांभूळटोला-२, बनिया मोहल्ला-१, भजियापार टोला-१ व आमगाव येथील-९ रुग्ण. सालेकसा तालुक्यातील आमगाव/खुर्द-१, सोनपुरी-१ व सालेकसा येथील सहा रुग्ण. देवरी तालुक्यातील सुंदरी-१ व देवरी शहरातील सात रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा-१ रुग्ण व सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण. तर इतर राज्यातील बालाघाट येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२३२९, तिरोडा तालुका-५८१, गोरेगाव तालुका-१५२, आमगाव तालुका- २८५, सालेकसा तालुका-११३, देवरी तालुका-१७५, सडक/अर्जुनी तालुका-११४, अर्जुनी/मोरगाव तालुका-१६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-७६ रुग्ण आहे. असे एकूण ३९८७ रुग्ण बाधित आढळले आहे.
 
 
आज १४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१०१,तिरोडा तालुका-७, गोरेगाव तालुका-५, आमगाव तालुका-१२, सालेकसा तालुका-१, देवरी तालुका-३, सडक/अर्जुनी-४, अर्जुनी/मोरगाव-१२ व इतर राज्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्हयात आतापर्यंत २४१४ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१४८७, तिरोडा तालुका- ३४९, गोरेगाव तालुका-६९, आमगाव तालुका-१५३, सालेकसा तालुका-६१, देवरी तालुका-८०, सडक/अर्जुनी तालुका-८३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१२२ आणि इतर-१० रुग्णांचा समावेश आहे.
 
 
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५१७ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-८१३, तिरोडा तालुका-२२०, गोरेगाव तालुका-८२, आमगाव तालुका-१२७, सालेकसा तालुका-५१, देवरी तालुका-९५, सडक/अर्जुनी तालुका-२८, अर्जुनी/मोरगाव तालुका-३९ आणि इतर-६२ असे एकूण १५१७ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १५१७ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
 
 
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-५४५, तिरोडा तालुका-३७, गोरेगाव तालुका-३७, आमगाव तालुका-४१, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-५७, सडक/अर्जुनी तालुका-२८, अर्जुनी/मोरगाव तालुका-१५ व इतर ०० असे एकूण ७६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
 
 
जिल्हयात आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-२९, तिरोडा तालुका-१२, गोरेगाव तालुका-१, आमगांव तालुका-५, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१ व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
 
 
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २४४७९ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १९४७५ नमुने निगेटिव्ह आले. तर २६४५ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १५३८ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ८२२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १५ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४४५ व्यक्ती अशा एकूण ४६० व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १८९७९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १७५०० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १४७९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
 
 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १७१ चमू आणि १५१ सुपरवायझर १५१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-५, आमगाव तालुका-२२, सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-३१, सडक/अर्जुनी तालुका-२०, गोरेगाव तालुका-२१, तिरोडा तालुका-३६ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-५ असे एकूण १५१ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येत आहे.