विराट आणि अनुष्काच्या घरी आली 'नन्ही परी'

    दिनांक :11-Jan-2021
|
प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे .ही आनंदवार्ता स्वतः ट्विटर वरून कोहलीने दिली.
 

v _1  H x W: 0  
"आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो", अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली  .