ग्रहदृष्टी सूर्य सिद्धान्तीय पंचांग नागपूर २४ जानेवारी २०२१

    दिनांक :25-Jan-2021
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २४ जानेवारी २०२१*
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ ४ शके १९४२

p_1  H x W: 0 x 
☀ सूर्योदय -०६:५२
☀ सूर्यास्त -१७:४९
🌞 चंद्रोदय - १४:१३
⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१३
⭐ सायं संध्या - १८:२० ते १९:३७
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:०७
⭐ प्रदोषकाळ - १८:२० ते २०:५५
⭐ निशीथ काळ - २४:२१ ते २५:१३
⭐ राहु काळ - १६:५७ ते १८:२०
⭐ यमघंट काळ - १२:४७ ते १४:१०
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:११ ते दु.०२:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक-->>
लाभ मुहूर्त-- १०:०० ते ११:२३ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:२३ ते १२:४७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२२
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास २१:३३ प.क्रीडेत ,काम्य शिवोपासनेसाठी २१:३३ प. प्रतिकूल दिवस आहे.
🔴गुरु अस्त सुरु आहे
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर - शार्वरी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - पौष
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी(२१:३३ प.नं.द्वादशी)
वार - रविवार
नक्षत्र - रोहिणी(२३:०६ प.नं.मृग)
योग - ब्रह्मा(२२:०० प.नं. ऐंद्र)
करण - वणिज(०८:३८ प.नं. भद्रा)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - मकर
गुरु रास - मकर
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०२२६१७
विशेष :- भद्रा ०८:३८ ते २१:३३, पुत्रदा-वैकुंठ एकादशी(उपवास), मन्वादि,सोपपदा एकादशी(अनध्याय), श्री तैलंगस्वामी जयंती, सूर्याचा श्रवण नक्षत्र प्रवेश स.०८:५२, रवियोग ०८:५२ ते २३:०६, द्विपुष्करयोग २३:०६ नं.
👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.
👉 सूर्यस्तवराज स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यनारायणास डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.