सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल

    दिनांक :27-Jan-2021
|
नवी दिल्ली,
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना  कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
a _1  H x W: 0
 
48 वर्षीय सौरव गांगुली यांना जानेवारीच्या सुरुवातीला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.