भंडारा,
भंडारा येथील दुर्दैवी घटनेबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनीही दुःख व्यक्त केले आहे. घटनेनी मन हेलावून गेले. यात आपण अनमोल जीव गमावले, अशी प्रतिक्रिया ट्वीट करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोशारी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुर्दैवी मृत्यू च्या घटनेनंतर केलं दुःख व्यक्त.