यवतमाळात नवीन कोरोनाबाधित नाही

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ,  
गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्तही कोणी झाला नाही. सध्या कोरोनाग‘स्त रुग्णांची सं‘या जिल्ह्यात नऊ आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागानुसार बुधवारी एकूण 611 अहवाल आले ते सर्व कोरोनामुक्त आहेत.
 
 
corona _1  H x
 
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसं‘या 72,895, तर बरे झालेल्यांची एकूण सं‘या 71,099 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7 लक्ष 51 हजार 697 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 78 हजार 678 कोरोनामुक्त आहेत. सध्या जिल्ह्याचा बाधित दर 9.70 असून दैनंदिन दर 0, तर मृत्यूदर 2.45 आहे.