आज 13 नवीन कोरोना बाधित तर 3 कोरोनामुक्त

    दिनांक :19-Feb-2021
|
गडचिरोली,:
आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 3 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9449 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर पोहचली. तसेच सद्या 56 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.30 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.59 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
 

corona _1  H x  
 
 
 
नवीन 13 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 9 जणाचा समावेश आहे. तर चामोर्शी 02, धानोरा 01, व कुरखेडा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 3 रूग्णांमध्ये गडचिरोली 1, अहेरी 01, चामोर्शी 01 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील महाडवाडी 01, सरोदय 01, कारगील चौक 02, प्रगतीक स्कुल गांधी वार्ड 01, कोटगल 01, श्रीनिवासपुर 01 मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये सुंदर नगर 1, धानोरा तालुक्यांतील बाधितांमध्ये कमलगड पेंढरी 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अनकोंडा जवळ कढोल रोड 01 तर इतर जिल्हयातील