वाशीम जिल्ह्यात आज 125 कोरोना बाधित

    दिनांक :21-Feb-2021
|
वाशीम,
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशीम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील 2, सिव्हील लाईन येथील 1, अकोला नाका परिसरातील 1, महेश नगर येथील 4, इंगोले ले-आऊट परिसरातील 5, लाखाळा येथील 2, शासकीय निवासस्थान परिसरातील 1, जुनी आययुडीपी परिसरातील 1, शुक्रवार पेठ येथील 2, काळे फाईल परिसरातील 1, शहरातील इतर ठिकाणचा 1, उकळीपेन येथील 1, मालेगाव शहरातील 1, अमानी येथील 1, किन्हीराजा येथील 1, जऊळका येथील 2, मेडशी येथील 2, कुरळा येथील 2, मंगरुळनाथ शहरातील अशोक नगर येथील 1, राजस्थानी चौक परिसरातील 4 कोरोना बाधित आढळले.
 
washim _1  H x
 
तसेच शहरातील इतर ठिकाणचा 1, धरमवाडी येथील 1, दाभा येथील 3, लोहगाव येथील 1, कुंभी येथील 1, चिंचखेडा येथील 1, शहापूर येथील 2, स्वासीन येथील 1, नवीन सोनखास येथील 1, मानोली येथील 1, रिसोड शहरातील 4, कोयाळी येथील 1, केनवड येथील 3, कवठा येथील 9, मसला येथील 1, मांगुळ येथील 14, गोवर्धन येथील 3, मोप येथील 3, पेडगाव येथील 1, देगाव येथील 2, करेगाव येथील 1, कारंजा शहरातील गुरु मंदिर परिसरातील 3, भारतीपुरा येथील 1, विद्याभारती कॉलनी परिसरातील 1, काझी प्लॉट परिसरातील 1, तेजस कॉलनी परिसरातील 1, गुरु मंदिर रोड परिसरातील 1, गवळीपुरा येथील 1, नगरपरिषद जवळील 2, सहारा कॉलनी परिसरातील 2, पिंपळगाव गुंजाटे येथील 1, धनज येथील 5, नागलवाडी येथील 5, निमसवाडा येथील 1, पारवा येथील 2, शिवनगर येथील 1, येवता बंडी येथील 1, धामणी येथील 2, मेहा येथील 2 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील 1 कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. तसेच आज 9 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.