दीपिका आणि अक्षयला दादासाहेब फाळके पुरस्कार

    दिनांक :23-Feb-2021
|

akashay _1  H x
 
मुंबई,
बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांना शनिवारी झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ पुरस्कार मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर प्रदीर्घ काळाने स्टार-स्टॅड नाईटमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिभावान कलाकारांचा गौरव केला. अक्षय कुमार यांना बेस्ट अक्टरचा दादासाहेब फाळके पुरस्कार
कियारा अडवाणी यांनी 'क्रिटिक्सची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार जिंकला, 'सुष्मिता सेनला 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस-वेब सीरिज' मिळाला तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांना 'छपाक' आणि 'लक्ष्मी' या चित्रपटांमधील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल 'बेस्ट अक्टर' पुरस्कार मिळाला.  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची घोषणा करण्यात आली आहे. 'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यावर आधारित होता. यात पीडितेची भूमिका दीपिकाने साकारली होती. तर 'लक्ष्मी' हा चित्रपट लैंगिक समानतेच्या विषयावर आधारित होता. यात लक्ष्मीची भूमिका अक्षय