56 नवीन बाधित तर 47 कोरोनामुक्त

    दिनांक :28-Mar-2021
|
गडचिरोली,
आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 47जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10490 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9960 वर पोहचली. तसेच सद्या 421 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.01 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.
 
corona _1  H x
 
नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17, अहेरी तालुक्यातील 8, आरमोरी तालुक्यातील 3, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 1, तर वडसा तालुक्यातील 19 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 18, आरमोरी 7, भामरागड 08, धानोरा 6, एटापल्ली 02, कुरखेडा 02, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 01,साई नगर 02, अमीर्झा 01, वनश्री कॉलोनी 02, राखी गुरवडा, 02, गणेश नगर 01, कन्नमवार वार्ड 01, आंनद नगर 01,गीलगाव 02, गोकूल नगर वार्ड 5 रुग्ण आढळले.
 
 
सोनकूर 01, जेप्ररा 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 08, स्थानिक 01, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 03, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कस्तुरर्बा वार्ड 01, आर्शीवाद वार्ड 01, किदवही वार्ड 01, हनुमान वार्ड 03, कुरुड 4, विसारो 01,कोन्डाला 02, मधुबन कॉलोनी 04, गांधी वार्ड 02, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.