मुंबई इंडियन्स पुन्हा बाजी मारेल : मायकेल वॉन

    दिनांक :08-Apr-2021
|

sport_1  H x W: 
चेन्नई, 
चौदावी इंडियन प्रीमियर लीगसुद्धा मुंबई इंडियन्स संघच जिंकेल, असा दावा इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने केला आहे. मात्र मुंबई इंडियन्सने गतवर्षीची पुनरावृत्ती करण्यास समर्थ ठरला, तर सनरायजर्स हैदराबाद विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असेल, असेही तो म्हणाला. मुंबई इंडियन्स संघ संघ भारताच्या टी-20 संघापेक्षा सरस आहे, असे मायकेल गत महिन्यात म्हणाला होता.