भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर

    दिनांक :02-May-2021
|
धाड, 
भाजपा व युवा मोर्चा बुलढाणा तालुका यांच्या वतीने देशमुख टॉवर धाड येथे 2 मे रोजी तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या वेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
gfh_1  H x W: 0
 
आ. श्वेता महाले, जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, संदीप उगले, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विलास पालकर, जितेंद्र जैन, किरण सरोदे, विशाल विसपुते, किरण धंदर, जितेंद्र तायडे, शालिग्राम कानडजे, डॉ. संतोष खेडेकर, गोपाल तायडे, मयूर पडोळ, अरुण भोंडे, बबन सुसर, दीपक शेळके, राजू अपार, अर्जुन लांडे, सिध्दु लडके, कृष्णा गोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.