वाशीम जिल्ह्यात 424 कोरोना बाधित

    दिनांक :03-May-2021
|
503 जणांना सुटी , दोन बाधितांचा मृत्यू
वाशीम, 
सोमवारी, सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशीम जिल्ह्यात 424 नविन कोरोना बाधित आढळले असून, उपचार दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. 503 बाधित उपचाराने बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 28992 झाली आहे. त्यात 3919 रुग्ण उपचार घेत आहेत. 310 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 24762 रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत. वाशीम शहरातील अकोला नाका येथील 2, अल्लाडा प्लॉट येथील 2, चामुंडादेवी परिसरातील 2, सामान्य रुग्णालय परिसरातील 2, सिव्हील लाईन्स येथील 8, प्रशासकीय इमारत परिसरातील 5, गाडे ले-आऊट येथील 1, हकीमअली नगर येथील 1, हिंगोली रोड परिसरातील 2, आययुडीपी कॉलनी येथील 3, काळे फाईल येथील 4, करुणेश्वर मंदिर परिसरातील 2, लाखाळा येथील 5, मानमोठे नगर येथील 1, माऊली नगर येथील 1, नालंदा नगर येथील 1, पद्मावती नगर येथील 5, प्रसाद कॉलनी येथील 1, पुसद नाका येथील 1, काटा रोड परिसरातील 1, सावळे नगर येथील 1, शिवप्रताप नगर येथील 1, शिवाजी चौक येथील 1, शिवाजी नगर येथील 1, शुक्रवार पेठ येथील 5, सुंदरवाटिक येथील 1, टिळक नगर येथील 1, वाटाणे लॉन जवळील 1, सुदर्शन नगर येथील 1, महात्मा फुले चौक येथील 1, शहरातील इतर ठिकाणचे 11, अनसिंग येथील 28 रुग्ण आढळले.
 

corona _1  H x  
 
दगड उमरा येथील 1, फाळेगाव येथील 1, घोटा येथील 1, इलखी येथील 1, जयपूर येथील 1, जांभरुण येथील 1, जुमडा येथील 1, काकडदाती येथील 1, खारोळा येथील 1, कोकलगाव येथील 3, लाखी येथील 4, निंबाळवाडी येथील 1, सावंगा जहांगीर येथील 1, तामसी येथील 1, तांदळी येथील 5, टो येथील 1, तोंडगाव येथील 1, तोरणाळा येथील 4, उमरा येथील 1, वाई येथील 1, वारा जहांगीर येथील 1, वारला येथील 1, झोडगा येथील 1, नागठाणा येथील 1, मालेगाव शहरातील शेलू फाटा येथील 1, वार्ड क्र. 8 मधील 1, वार्ड क्र. 16 मधील 1, शहरातील इतर ठिकाणचे 2, ब्राह्मणवाडा येथील 1, चिवरा येथील 1, दापुरी येथील 3, डव्हा येथील 4, देवठाणा येथील 1, दुबळवेल येथील 1, गौरखेडा येथील 1, गोकसावंगी येथील 3, जऊळका येथील 1, कळंबेश्वर येथील 1, करंजी येथील 1, चौसाळा येथील 1, खंडाळा येथील 1, कुरळा येथील 1, कुतरडोह येथील 1, मुंगळा येथील 1, मुठ्ठा येथील 1, पांगरी धनकुटे येथील 1, पांगरी नवघरे येथील 1, किन्हीराजा येथील 2, सावळद येथील 1, शिरपूर येथील 2, सोनाळा येथील 1, सुदी येथील 1, तरोडी येथील 1, तिवळी येथील 1, उमरदरी येथील 3, वाघी येथील 1, वाघळूद येथील 3, वरदरी येथील 3, झोडगा येथील 1, सुकांडा येथील 1, मारसूळ येथील 1, रिसोड शहरातील एकता नगर येथील 4, आसन गल्ली येथील 5, भाजी मंडी येथील 2, गजानन मंदिर जवळील 1, गजानन नगर येथील 1, गणेश नगर येथील 1, जीबी लॉन जवळील 1, लोणी रोड परिसरातील 2, माया कॉलनी येथील 1, नमो नारायण कॉलनी येथील 1, पंचशील चौक येथील 5 बाधित सापडले.
 
 
राम नगर येथील 3, ग्रामीण रुग्णालय परिसरातील 1, समर्थ नगर येथील 2, शिवाजी नगर येथील 4, बस डेपो परिसरातील 1, शहरातील इतर ठिकाणचे 10, आसेगाव येथील 1, आगरवाडी येथील 1, भर जहांगीर येथील 1, बिबखेडा येथील 1, चिखली येथील 3, चिंचाबाभर येथील 1, गणेशपूर येथील 1, घोटा येथील 1, हराळ येथील 1, जवळा येथील 1, करडा येथील 7, केनवड येथील 14, खडकी सदार येथील 2, लिंगा येथील 3, लोणी येथील 1, मांगवाडी येथील 2, मसला पेन येथील 1, मोठेगाव येथील 2, नंधाना येथील 2, नावली येथील 1, पळसखेड येथील 19, पेनबोरी येथील 1, रिठद येथील 3, वाकद येथील 1, वाडी रायताळ येथील 1, वेल्तुरा येथील 1, शेलगाव येथील 1, मोरगव्हाण येथील 1, चाकोली येथील 1, हिवरा पेन येथील 1, मंगरूळनाथ शहरातील बाबरे ले-आऊट येथील 1, बायपास परिसरातील 1, कल्याणी चौक येथील 1, मेन रोड येथील 1, शिंदे नगर येथील 3, शहरातील इतर ठिकाणचे 7, भूर येथील 1, चिखलागड येथील 2, चोरद येथील 2, धानोरा येथील 3, गोलवाडी येथील 1, हिसई येथील 1, जनुना येथील 1, जोगलदरी येथील 4, कळंबा बोडखी येथील 1, कोळंबी येथील 1 रुग्ण आढळले. 
 
मंगळसा येथील 4, शहापूर येथील 1, मोहरी येथील 1, मोहगव्हाण येथील 1, फाळेगाव येथील 1, पिंप्री अवघण येथील 1, सार्सी येथील 2, सावरगाव येथील 1, शिवणी येथील 1, सोनखास येथील 1, तपोवन येथील 1, वसंतवाडी येथील 1, वनोजा येथील 3, वरुड खु. येथील 1, चिंचखेडा येथील 1, कारंजा शहरातील बालाजी नगर येथील 1, कोहिनूर कॉलनी येथील 2, एम.बी. आश्रम जवळील 1, मेन रोड परिसरातील 1, धाबेकर हॉल जवळील 1, प्रगती नगर येथील 1, प्रोफेसर कॉलनी येथील 1, शांती नगर येथील 1, सुंदरवाटिका येथील 1, भारतीपुरा येथील 1, पहाडपुरा येथील 1, शहरातील इतर ठिकाणचे 2, बेंबळा येथील 1, धामणी येथील 1, डोंगरगाव येथील 1, दुधोरा येथील 2, गायवळ येथील 3, कामरगाव येथील 2, लोहगाव येथील 1, नरेगाव येथील 1, उंबर्डा बाजार येथील 4, विळेगाव येथील 1, दिघी येथील 1, मानोरा शहरातील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील 25 बाधिताची नोंद झाली.