!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत panchang प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ३१ जानेवारी २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ ११ शके १९४४
☀ सूर्योदय -०६:५१
☀ सूर्यास्त -१८:०३
🌞 चंद्रोदय - ❌❌
⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१२
⭐ सायं संध्या - १८:२४ ते १९:४०
⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:०९
⭐ प्रदोषकाळ - १८:२४ ते २०:५७
⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१३
⭐ राहु काळ - ०८:३६ ते १०:००
⭐ यमघंट काळ - ११:२४ ते १२:४८
⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४९ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी मध खावू नये
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक
लाभ मुहूर्त-- १५:३६ ते १७:०० 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:०० ते १८:२४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२५
पृथ्वीवर अग्निवास १५:३० नंतर🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४३
संवत्सर - प्लव
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - पौष
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्दशी(१३:१९ प.नं.अमावास्या)
वार - सोमवार
नक्षत्र -उ.षाढा(२१:४१ प.नं. श्रवण)
योग - वज्र(०९:५६ प.नं. सिद्धि)
करण - शकुनि(१३:१९ प.नं. चतुष्पाद)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - मकर
गुरु रास - कुंभ
विशेष panchang:-
दर्श अमावास्या, अन्वाधान
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकरास पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:-
मेष, कर्क, सिंह , वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट (९४२२८०६६१७)