कैरीचा चविष्ट कायरस !

mangoes चविष्ट कैऱ्यांचा उन्हाळा आला

    दिनांक :22-Mar-2022
|
उन्हाळा सुरू होताच बाजारात हिरव्याकंच कै-या mangoes विक्रीसाठी उपलब्ध होतात. लोणचं करण्याची वेळ अजून आली नसली तरी, कै-यांचा mangoes  वापर करून विविध प्रकारच्या चटण्या, सार, पन्हे आणि कैरी-कांदा mangoes घरोघरी बनविला जातो. असाच एक चविष्ट पदार्थ पदार्थ म्हणजे कैरीचा mangoes  कायरस ! झटपट बनणारा आणि सगळ्यांना आवडेल अशा आंबटगोड चवीचा कायरस mangoes कसा बनवायचा? चला बघूया! अशी बनवा हयग्रीव खीर!
  

kairi  
साहित्य:
२ कै-या mangoes (तोतापुरी कैरी असेल तर उत्तम)
भाजून पूड करण्यासाठी
मेथी (अर्धा टेबलस्पून)
हिंग (अर्धा टेबलस्पून)
मोहरी (३ टेबलस्पून)
तांदूळ (८ टेबलस्पून)
उडीद डाळ (६ टेबलस्पून)
 
फोडणीसाठी साहित्य :
तेल (४ टेबलस्पून)
मोहरी (अर्धा टेबलस्पून)
मेथी १०-१२ दाणे
हिंग (पाव टेबलस्पून)
गूळ पाऊण वाटी (कैरी कोणती आहे त्यानुसार प्रमाण कमी-जास्त करता येईल)
तिखट (३ टेबलस्पून)
हळद (अर्धा टेबलस्पून)
मीठ आणि पाणी गरजेनुसार
कृती:
कै-यांची साले mangoes काढून त्याचा मध्यम उभ्या फोडी कराव्यात. तांदूळ ,उडदाची डाळ, हिंग, मोहरी, मेथी हे कोरडे भाजून घ्यावे आणि त्याची मिक्सरमधून पूड करून घ्यावी. गव्हाचा पौष्टीक चिवडा ! 
 
एका कढईमध्ये तेल घालून हिंग, मोहरी, मेथीची फोडणी करावी आणि त्यात कैऱ्यांच्या फोडी mangoes घालून परतणे. त्यावर तिखट-मीठ आणि हळद घालून छान परतून घ्या.
बदनेकायी हेवन !
त्यानंतर, साधारण कैरीच्या फोडी mangoes बुडतील, इतके पाणी घालावे. या पाण्याला उकळी आली की, आधी बारीक करून ठेवलेली पूड त्यात घालावी. कायरस mangoes छान शिजल्यानंतर त्यात चुरलेला गूळ घालावा. कायरस जितका पातळ हवा असेल त्यानुसार पाणी घालावे.
 
चांगले शिजल्यावर नंतर गूळ टाकणे. आपल्याला जेवढे पातळ बदनेकायी हेवन ! हवे तेवढे पाणी घालावे आणि छान उकळी आली की गॅस बंद करा. कायरस गार झाल्यावर थोडा घट्ट होतो. खमंग आणि चटपटीत कायरस तयार आहे. गरम पराठे किंवा साध्या फुलक्यांसोबतही कायरस छान लागतो. फ्रिजमध्ये आठवडाभर टिकतो.