ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर २० मे २०२२

    दिनांक :20-May-2022
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
 
 
panchang
धर्मशास्त्रसंमत panchang प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २० मे २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ३० शके १९४४
☀ सूर्योदय -०५:४२
☀ सूर्यास्त -१८:३८
🌞 चंद्रोदय -२३:२२
⭐ प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०३
⭐ सायं संध्या - १८:५९ ते २०:०५
⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२४
⭐ प्रदोषकाळ - १८:५९ ते २१:१२
⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३
⭐ राहु काळ - १०:५४ ते १२:३१
⭐ यमघंट काळ - १५:४५ ते १७:२२
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५७ ते दु.०३:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी फणस खावू नये 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
 
♦️ लाभदायक panchang 
लाभ मुहूर्त-- ०७:४० ते ०९:१७ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:१७ ते १०:५४💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर 🔥
गुरू मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - वैशाख
पक्ष - कृष्ण
तिथी - पंचमी(२२:१५ प.नं षष्ठी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - पूर्वाषाढा(०७:४२ प.नं. उत्तराषाढा)
योग - शुभ(१६:२२ प.नं. शुक्ल)
करण - कौलव(११:२७ प.नं. तैतिल)
चंद्र रास - धनु (१३:१८ नं.मकर)
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - मीन
*विशेष panchang :-
संत चोखामेळा पु.ति
👉 या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे
👉 दुर्गा स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 कुलदेवीस खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
 
👉 चंद्रबळ panchang :-
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दु.०१:१८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ९४२२८९६६२७