जापान रेडियोएक्टिव पाणी प्रशांत महासागरात डंप करणार

नागरिकांवर सोडला निर्णय

    दिनांक :21-May-2022
|
जापान,
Pacific Ocean 11 मार्च 2011 ला जापान मध्ये आलेल्या सुनामीत फुकुशिमा परमाणु उर्जा सयंत्र पूर्णतः नष्ट झाले होते.रेडियोएक्टिव लीक झाल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात आले. आता जापान हे सयंत्रातील रेडियोएक्टिव पाणी प्रशांत Pacific Ocean महासागरमध्ये डंप करण्याची योजना आखत आहे. या बाबतचा निर्णय घेण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. 18 जून पर्यत आपले निर्णय नागरिकांनी सांगावे. अशी सुचना देण्यात आली आहे

japan
 
जापानमधील नागरिकांच्या ऩिर्णयानंतरच रेडियोएक्टिव पाणी प्रशांत Pacific Ocean  महासागरात डंप करायचे की नाही, हे ठरविण्यात येईल. परंतु एनआरएट’चा प्लान तयार असून, हे पाणी पुढल्या वर्षी पावसाळयात प्रशांत महासागरात सोडण्यात येणार आहे. मात्र एनआरएला विश्वास आहे की, तेथील जनता या निर्णयात त्यांची साथ देणार नाही. कारण यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल. रेडियोएक्टिव  Pacific Oceanपाण्यावर योग्य प्रकिया करून त्याचे रेडिएशन कमी केल्यानंतरच ते पाणी प्रशांत महासागरात सोडणार आहे.
 
रेडियोएक्टिव पाण्याला स्वच्छ व्हायला 40 वर्षे लागणार
Pacific Ocean रेडियोएक्टिव पाण्यात समाविष्ट पॉल्यूटेंट्स 3600 दिवस पूर्ण होताच प्रशांत महासागरात पसरेल. यानंतर प्रशांत महासागरात प्रदुषणकारक रेडियोएक्टिव पदार्थ (ट्रायटियम) ला नष्ट होण्यात 40 वर्षे लागतील.