महाराष्ट्रातील आंब्याची व्हाईटहाऊसमध्ये मेजवानी

    दिनांक :21-May-2022
|
पुणे,
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर भारतीय  Mango Feastआंब्याची परदेशात निर्यात सुरू झाली आहे. यंदा व्हाईट हाऊससाठी महाराष्ट्रातील केसर, अल्फान्सो, गोव्यातील मानकूर आंध्रप्रदेशातील हिमायत आ़णि बैगनपल्ली या पाच वानांची खरेदी करण्यात येणार आहे.
 

2 mango
पुण्यातील एका निर्यातदाराने या आंब्याची Mango Feast खरेदी केली असून ते व्हाईट हाऊसला हे आंबे निर्यात करणार आहे. 2020 मध्ये भारतीय आंबयाच्या  Mango Feast निर्यातीवर अमेरिकेने निर्बंध लादले होते. यावेळी अमेकिन बाजारांनी केसर ऐवजी अल्फान्सोला सर्वाधिक जास्त पसंती दर्शवली आहे. या आठवडयात वॉशिंग्टन येथे होणार्‍या आंब्याच्या  Mango Feast प्रचार कार्यक्रमात भारतीय आंब्याचे वाण अमेरिकी प्रशासनाला भेट देण्यात येणार आहे.