आजचे राशीभविष्य दिनांक २२ मे २०२२

    दिनांक :22-May-2022
|
 
rashi
 
 
मेष rashi -
व्यापारात उधारी वाढली असेल, हळू-हळू उधारी कमी करा.. नाहीतर बाजारात प्रतिमा डागाळू शकते. स्वभाव आणि आजचा दिवस अतिशय उत्साह असेल. इतरांची मनं जिंकाल. आत्मकेंद्री वृत्तीची मात्र काळजी घ्या. एखादी नवी संधी मिळेल. ज्यामुळे भविष्यात फायदा होणार आहे.
 
वृषभ-
आजचा दिवस चांगला असेल. मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. विवाह समारोहात आज आपण सहभागी होऊ शकणार आहात. आजचा दिवस प्रसन्न असणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळेल. खासजी आयुष्यात काही बदल होतील.
 
मिथुन rashi -
मन शांत ठेवा. परिस्थितीचा विचार करुनच निर्णय घ्या. दिवस चांगला आहे. नवे निर्णण घेताना सारासार विचार करणं फायद्याचं ठरेल. आजचा दिवस खूप उत्साहाने भरलेला असेल. आज तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. आज आपल्याकडे कामाचा खूप उत्साह असेल. विद्यार्थ्यांना आज चांगलं यश मिळेल.
कर्क-
अर्थार्जनात वाढ होणार आहे. स्वत:ची काळजी घ्या. अडकलेली कामं मार्गी लावा. शक्य असल्यास ती पूर्ण करा. आजचा दिवस चांगला असेल. मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. विवाह समारोहात आज आपण सहभागी होऊ शकणार आहात. आजचा दिवस प्रसन्न असणार आहे.
 
सिंह rashi -
मानसिक तणाव जाणवू शकतो. मन शांत ठेवा. सारंकाही सुरळीत होणार आहे. इतरांसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढा. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. आपल्याला मेहनत आणि समजुदारीनं काम घ्यावं लागेल. मित्र-परिवारासोबत आपला दिवस खूप चांगला राहिल.
कन्या-
शिक्षणाच्या बाबतीत पुढे जाण्याची संधी आहे. महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी दिवस चांगला आहे. काही नवं करण्यासाठी पुढाकार घ्या. फायदा होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. काम आणि कुटुंबाच्या ठिकाणी सुख नांदेल. व्यापारी वर्गाला आज विशेष फायदा होईल.
 
तुळ rashi -
झोप कमीच असेल. परिस्थितीवर तुमचं नियंत्रण असेल. शांततेनं निर्णय़ घ्या. भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. व्यापार, व्यवसायात फायदा होणार आहे. आज तुम्हाला त्रासापासून सुटका मिळणार आहे. तुमची सगळी आजच्या दिवसातील कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वृद्धी होईल.
 
वृश्चिक-
एखादी शुभवार्ता मिळेल. अनपेक्षित गोष्टी सुखावह ठरतील. दिवस आनंददायी आहे. आपल्या लोकांची काळजी घ्या. आज भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. तुमच्या बोलण्याची कला तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल. आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.
 
धनु rashi -
गोंधळ करु नका. संयमानं पुढे जा. निर्णय घेताना इतरांचाही विचार करा. आज तुम्हाला मित्रमंडळींची मदत मिळणार आहे. आजचा दिवस खूप उत्साहाने भरलेला असेल. आज तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. आज आपल्याकडे कामाचा खूप उत्साह असेल. विद्यार्थ्यांना आज चांगलं यश मिळेल.
 
मकर-
जोडीदाराच्या मदतीनं आज मोठ्या संकटावर मात कराल. भविष्यातही जोडीदाराची भूमिका महत्त्वाची असेल. दिवस थकवणारा असला तरीही समाधानकारक असेल.
 
कुंभ rashi -
प्रवासयोग आहे. तुमचा दयाळू स्वभाव फायद्याच्या ठरणार आहे. इतरांची काळजी घ्या. एखादी शुभवार्ता मिळेल. आज तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे. कामाचं योग्य फळ मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली असणार आहे. चांगल्या कामात आपला हाथभार लागेल.
 
मीन-
पूर्ण दिवस कामात व्यतीत होईल. पण, समानाधकारक घटना आनंद देऊन जातील. आरोग्याच्या चिंता दूर होतील. भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय़ घेण्यास पुढाकार घ्या.