हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक

    दिनांक :13-Jun-2022
|
नवी दिल्ली, 
सध्या देशभरात world hottest place पावसाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, अनेक ठिकाणी उन्हाचा कहर कमी झालेला नाही. सर्वत्रच ऊन पडत असून, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.  पण जगात असे काही ठिकाण आहेत,  जिथे क्षणभरही थांबू शकत नाही.  कारण ही जागा जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे.
 
world hottest place
 
पृथ्वीच्या वाढत्या तापमानाने world hottest place जगभरातील शास्त्रज्ञांना विचार करायला भाग पाडले आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे, तर पावसाअभावी आणखी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमानामुळे आपला देश गरम मानला जात असेल, पण जगात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे तापमान इतके जास्त असते की, वाहनांचे टायरही वितळतात. आज जगातील अशाच काही ठिकाणांची ओळख करून देणार आहोत, जी पृथ्वीवरील सर्वात उष्ण मानली जातात.
world hottest place 
 
डेथ व्हॅली, अमेरिका
कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटात स्थित डेथ व्हॅली, world hottest place उत्तर अमेरिकेतील सर्वात कोरड्या आणि उष्ण क्षेत्रांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून खूप खाली असल्यामुळे येथे खूप उष्ण आहे. जुलै १९१३ मध्ये येथील तापमान ५६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, जे आतापर्यंतचे विक्रमी तापमान आहे. येथील तापमान ४७ अंश सेल्सिअस कायम आहे.

world hottest place
 
फ्लेमिंग माउंटन, शिनजियांग, चीन
चीनमधील शिनजियांगमधील तियान शान world hottest place पर्वतांच्या श्रेणीत येणारा फ्लेमिंग माउंटन देखील उष्ण प्रदेशांमध्ये समाविष्ट आहे. 2008 मध्ये येथील समुद्रसपाटीचे तापमान 66.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्या वर्षी पृथ्वीवर मोजलेले हे सर्वोच्च तापमान होते.