सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत

    दिनांक :22-Jun-2022
|
मुंबई, 
मास्टर ब्लास्टर Sara Tendulkar सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली असून समाजमाध्यमात साराचे काही मोहक छायाचित्र सामायिक झाले. चाहत्यांना साराचे हे फोटोशूट खूप आवडले.
 
Sara Tendulkar
 
साराने Sara Tendulkar मंगळवारी आपले एक फोटो शूट केले. बीटीएस अर्थात बिहाईण्ड दी शूट नावाने हा व्हिडीओ तसेच काही छायाचित्रेही इंस्टाग्रामवर सामायिक केले. सारा पांढर्‍या रंगाचे टॉप व निळे डेनिम जीन्समध्ये खूप सुंदर दिसते. तिचे मोकळे केस सौंदर्य आणखी खुलवताय. तिच्या स्मितहास्याने चाहत्यांचे मन जिंकून घेतला आहे.