भाईजानचे "ग्रीन इंडिया चॅलेंज"

    दिनांक :23-Jun-2022
|
मुंबई,
बॉलिवूडचा 'भाईजान' Green India Challenge  सलमान खान सध्या हैदराबादमध्ये त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याने शूटिंगमधून थोडा वेळ काढून ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये Green India Challenge रोपटे लावले.

Green India Challenge
सलमान खानने सोशल Green India Challenge  मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली असून त्यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांना रोपे लावून पर्यावरण वाचवण्याचे आवाहनही केले आहे. सलमान खानने ट्विट करून चाहत्यांना ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये  Green India Challenge सहभागी होण्यास सांगितले आहे जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण ठेवता येईल.
सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Green India Challenge वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ईद कभी दिवाळी या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान लवकरच टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ पुन्हा एकदा त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. Green India Challenge याशिवाय सलमान खान लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे.