भारत-पाकिस्तान India-Pakistan border सीमा भागात आकाशात अतिशय तेजस्वी प्रकाश दिसला. प्रकाशासोबतच मोठा स्फोटही झाला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या रहस्यमय घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे दृश्य पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. India-Pakistan border काही लोकांनी ही घटना क्षेपणास्त्राशी जोडून पाहिली.
ही रहस्यमय घटना राजस्थानच्या India-Pakistan border अनेक शहरांमध्ये पाहायला मिळाली. हा प्रकाश भारत-पाकिस्तान सीमा भागात सुमारे 100 किमी त्रिज्येमध्ये दिसत होता. श्री गंगानगरमधील सुरतगड व्यतिरिक्त बिकानेर, खाजुवाला रावला यांसारख्या ठिकाणी ही रहस्यमय घटना पाहायला मिळाली.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ती प्रकाशाची एक रेषा नसून 8 ते 10 आगीच्या गोळ्यांचा समूह होता. हे गोले पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच India-Pakistan border भारतातून पाकिस्तानकडे जात होते. पाकिस्तानात गेल्यानंतर या गोळ्यांमुळे मोठा स्फोटही झाल्याचे सांगण्यात येत आहे.