योगशिबिर व योगनृत्याचे आयोजन

    दिनांक :23-Jun-2022
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
जिजाऊ yoga camps फाऊंडेशनतर्फे माँ जिजाऊ स्मृतिदिन व आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून 15 दिवसीय योगशिबिर व योगनृत्याचे आयोजन संदीप मंगलममध्ये करण्यात आले. यात योग मार्गदर्शक संगीता इंदुरकर, दीपाली गेडाम व विद्या खडसे होत्या.
 
yoga camps
 
यावेळी yoga camps प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी कडू, अनिता खडसे, अर्चना डहाके, साधना काळे, प्रांजली राऊत, प्रांजली गेडाम होत्या. संयोजक व अध्यक्ष विद्या खडसे यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय दिला. त्या म्हणाल्या, योग करणारे सदैव आनंदी व आत्मविश्वासाने त्यांच्या जीवनाला झळाळी मिळते. संगीता यांनी सदैव योग करण्याचा आरोग्यमंत्र दिला. संगीता, दीपा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी yoga camps विशेष सहकार्य करणार्‍या वसुंधरा सूर्यवंशी, अलका राऊत, लता ठाकरे, वर्षा गोटे, नीता डगवार, दर्शना गुघाणे, नलिनी वासेकर, वैशाली गुघाणे, मालती खोडे, कविता काळे, उज्ज्वला खडेकर, वैशाली महल्ले, सुषमा पकाले, कविता सुलभेवार, उज्ज्वला पाचपुते, अर्चना गावंडे, वर्षा लोखंडे, सुनंदा डेहणकर, अलका ढोले, रेखा बोबडे, काजल बाहेकर, लीना कडाने, लता माळोदे होत्या.