Marathi snacks Recipe पावसाळा तोंडावर आलाय आणि छान गरमगरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं साहजिक आहे. Marathi snacks Recipe पण, तेलकट पदार्थ टाळायचे देखील आहेत. Marathi snacks Recipe या समस्येवर सर्वोत्तम उपाय म्हणजे पारंपरिक मराठी पदार्थ! असाच एक खास खान्देशी चटपटीत पदार्थ म्हणजे सुके कोंडावळे ! Marathi snacks Recipe आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध साहित्य, सोपी पद्धत आणि खमंग चवीचे सुके कोंडावळे कसे बनवायचे ? Marathi snacks Recipe चला जाणून घेऊया ! हे पण वाचा ... घोळीचा तवा झुणका !
सुके कोंडावळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य Marathi snacks Recipe
- १ कप कणिक
- १/२ कप ज्वारीचे पीठ
- १/२ चमचा हळद, तिखट
- १/४ चमचा ओवा
- १ चमचा लसणीचा ठेचा
- चवीनुसार मीठ
- १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
- पाणी
- २ चमचे तेल
- १/२ चमचा मोहरी, जिरे
- चिमूटभर हिंग
- कढीपत्ता
- २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
- बारीक चिरलेली कोथिंबीर
एका मोठ्या वाडग्यात कणिक आणि ज्वारीचे पीठ एकत्र करा. त्यात तिखट, हळद, ओवा, लसूण-मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून छान मिसळून घ्या. थोडा पाण्याचा हात घेऊन मऊ गोळा मळून घ्या. Marathi snacks Recipe गोळ्याला तेलाचा हात लावून लांब गोलाकार द्या. त्याचे छोटे गोळे घेऊन शेंगोळ्याच्या किंवा नुसत्या गोलाकार वळवून घ्या.
हे पण वाचा ... पौष्टिक चवदार खारोड्या ! तुम्ही नुसत्या गोळ्याही बनवू शकता. तयार झालेले कोंडावळे तेल लावलेल्या ताटलीत ठेवून १५ मिनिटात वाफवून घ्या. सुके कोंडावळे खायला तयार आहेत. पण, त्यांना आपण हलकेसे तळून घेऊ. Marathi snacks Recipe
कढईत तेल-मोहरीची फोडणी करावी. त्यात हिंग आणि गोडलिंबाची पाने टाकावी. फोडणी छान खमंग झाली की त्यात उकडलेले
कोंडावळे घालून परतून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करावे. टोमॅटो सॉस किंवा दह्याच्या चटणीसोबत छान लागतात. नक्की करून बघा सुके कोंडावळे Marathi snacks Recipe !