संध्याकाळच्या Stuffed masala idli नाश्त्यात काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर, स्टफ्ड मसाला इडली हा उत्तम पर्याय आहे. रव्यापासून तयार केलेली ही रेसिपी वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी संध्याकाळचा चांगला नाश्ता आहे. तुम्हाला हवे असल्यास जेवणाच्या डब्यातही तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं जेवणाचा डबा साफ केल्यानंतरच घरी येतील. चला तर मग जाणून घेऊया, या हेल्दी स्नॅक भरलेल्या मसाला इडलीची रेसिपी...