सूर्यसिद्धांतीय दैनिक पंचांग ७ जुलै २०२२

    दिनांक :07-Jul-2022
|
!!रेणुकामाता प्रसन्न!! 

panchang  
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जुलै २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १६ शके १९४४
सूर्योदय -०६:०७
सूर्यास्त -१९:१२
चंद्रोदय -१२:४९
प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०७
सायं संध्या - १९:१२ ते २०:१७
अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३५
प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३
निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१
राहु काळ - १४:१७ ते १५:५६
यमघंट काळ - ०६:०७ ते ०७:४५
श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:१३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी नारळ व खोबरे खावू नये 
या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
लाभदायक
लाभ मुहूर्त-- १२:३९ ते १४:१७
अमृत मुहूर्त-- १४:१७ ते १५:५६
विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२
पृथ्वीवर अग्निवास १३:५८ नं. 
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास १३:५८ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १३:५८ नं. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - आषाढ
पक्ष - शुक्ल
तिथी - अष्टमी(१३:५८ प.नं.नवमी)
वार - गुरुवार
नक्षत्र - हस्त(०८:०४ प.नं.चित्रा)
योग - परिघ(०७:२३ प.नं.शिव)
करण - बव(१३:५८ प.नं. बालव)
चंद्र रास - कन्या (१९:५७ नं.तुळ)
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मीन

विशेष
दुर्गाष्टमी, महिषघ्नीपूजा
या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे
दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.
दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
चंद्रबळ
मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना सायं.०७:५७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
विशेष
दि. 30 जून ते 28 जुलै 2022 या कालावधीत असलेल्या आषाढ महिन्यात होणाऱ्या ग्रहयोगांचा कसा असेल भौगोलिक व निसर्गावर परिणाम आणि प्रत्येक राशीच्या व नक्षत्राच्या व्यक्तींना कसा जाईल आषाढ महिना ?\
 
विशेष
दुर्गाष्टमी, महिषघ्नीपूजा
 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे
दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.
दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
चंद्रबळ
मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना सायं.०७:५७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर
डॉ.पं.गौरव देशपांडे-९८२३९१६२९७