जेवणात अनेक पदार्थांमध्ये वापरण्यात येते दालचीनी! (Cinnamon Benefit For Hairs) स्वाद व सुगंधाने ओळखली जाणारी दालचिनी. स्वयंपाकघरात कोणताही मसाला असो व पदार्थ, दालचिनीशिवाय त्या पदार्थाला लज्जत नाही. वैद्यकीय गुणधर्मांमुळे दालचीनीचा छोटा भाग आपल्या शरीराचे मोठी जपणूक करण्यास मदत करतो. दालचीनीचा उपयोग केसांच्या उत्तम वाढीसाठी केला जातो. केस गळणे, टक्कल पडणे यावर दालचिनी उपयोगी मानली जाती. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी, दालचीनीचा उपयोग लवकरात लवकर सुरु करावे.
(Disclaimer:माहिती सामान्य मान्यतेवर आहे, तरीही आपण तज्ज्ञांची भेट घेऊ शकता, मदत घेऊ शकता.)