केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध भरती

    दिनांक :04-Aug-2022
|
पुणे, 
केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र, (Central Research Centre) पुणे यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित केलेल्या आहेत.

Central Research Centre
 
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. मुलाखतीसाठी कॉन्फरन्स रूम/ ऑडिटोरियम, मुख्य इमारत, CWPRS, खडकवासला, पुणे, पिनकोड- ४११०२४ या पत्त्यावर थेट संपर्क साधावा. प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख १७ ऑगस्ट २०२२ ही ठरविण्यात आलेली आहे. या दिवशी स्व-खर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://cwprs.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.