नागो गाणार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

12 Jan 2023 14:02:14
नागपूर, 
भाजपा समर्थीत नागपूर शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार  (Nago Ganar) नागो गाणार यांचे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
 
Nago Ganar
 
सौजन्य: संपर्क मित्र नीरज दोंतुलवार 
Powered By Sangraha 9.0