साई सावली वृद्धाश्रमाचा वर्धापन दिन साजरा

    दिनांक :02-Jan-2023
Total Views |
नागपूर,
श्री सत्यसाई बहुउद्देशीय संस्था द्वारे, (Sai Savli Old Age Home) साई सावली वृद्धाश्रमाचा ६ वा.वर्धापन दिन साजरा करण्यात आला.हि संस्था, सेवा, सुश्रुषा व सहजिवन यासाठी कार्यरत आहे.आज सगळ्यांसाठी मनोरंजनपर भावगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
 
(Sai Savli Old Age Home)
 
कार्यक्रमाला, प्रतिष्ठीत नागरीक, (Sai Savli Old Age Home) समाजाप्रती आपण देणे लागतो, ही जाणीव ठेवणारे दानशुर उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष डॉ.विनोद केळझरकर, सचीव विशाखा मोहोड, कोषाध्यक्ष रविंद्र गीतें व बाकी पदाधिकारी लाड, खुटाफुले, कदम,बोबडे, मिसाळ, धोटे,हेजीब, केळझरकर , यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले स्नेहभोजनाने सांगता झाली. अतिथी म्हणून आसावरी कोठीवान, माजी नगरसेविका,जयश्री वाडीभस्मे, मेघा डोंगरे, लक्ष्मी गर्गे उपस्थित होत्या.