बाळासाहेब ठाकरे जयंती मोठ्या उत्साहात साजरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
शहरातील क्रांतीचौकात हिंदुहृदयसम्राट Balasaheb Thackeray शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. फुलांनी विषेश सजविलेल्या प्रतिमेचे पुजन राळेगावचे नगर पंचायत अध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, आरोग्य सभापती कुंदन कांबळे, नगरसेवक शशिकांत धुमाळ, मंगेश राऊत, कमलेश गहलोत, यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक अ‍ॅड. प्रफुल्लसिंह चौहान, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश शेंडे, महेश भोयर, वली दादा बादशाह समितीचे अध्यक्ष इम्रान पठाण, प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठुने, गोपाल मशरू, राजू दिघडे, गणेश कुडमथे, संदीप येपारी, गणेश बरडे, हनुमान शिवणकर, राम कुळसंगे, गजेंद्र ठुने यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
 
Balasaheb Thackeray
 
याप्रसंगी Balasaheb Thackeray तालुका प्रमुख मनोज भोयर, शहरप्रमुख तथा बांधकाम सभापती संतोष कोकुलवार, महिला आघाडी तालुका प्रमुख रंजना गजानन केराम, शहर प्रमुख पार्वता महादेव मुखरे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष चांदखा कुरेशी, राळेगाव शहर संघटक संदीप पेंदोर, उपशहर प्रमुख नितीन हिकरे, उपशहर प्रमुख देवराव नाखले, युवासेना तालुका प्रमुख अनिकेत निंबुळकर, उपतालुकाप्रमुख वैभव कोधाने, उपतालुका प्रमुख क‘ीष्णा झाडे, जेष्ठ शिवसैनिक दिवाकर जवादे, किशोर वाघसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@