दादाधाममध्ये नर्मदा जयंती उत्सव

    27-Jan-2023
Total Views |
नागपूर, 
28 जानेवारी 2023 रोजी दादा धाम येथे नर्मदा जयंती (Narmada Jayanti) उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून नर्मदा मैयाची पूजा, आरती व त्यानंतर भोग अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात ७ वाजल्यापासून नर्मदा अष्टकाचे पठण, भजन, कीर्तन व त्यानंतर महाआरती होईल. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे ही विनंती.
Narmada Jayanti 
 
               सौजन्य  : प्रत्युष दुबे (संपर्क मित्र)