एअर मार्शल शिरीष देव यांच्या उद्बोधनाने प्रहारींना प्रेरणा

prahar school-nagpur अडथळे हे जीवनाचा अंगभूत भाग

    दिनांक :10-Oct-2023
Total Views |
नागपूर,
 
prahar school-nagpur प्रहार समाज जागृती संस्थेने 91 व्या वायुसेना दिनानिमित्त 8 ऑक्टोबरला माजी वायुसेना प्रमुख एअर मार्शल शिरीष बबन देव (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, व्हीएसएम, एडीसी) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. prahar school-nagpur नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने झाली. prahar school-nagpur यावेळी बोलताना एअर मार्शल शिरीष देव यांनी सखोल अंतर्दृष्टी उद्घृत केली.
 
 
 
prahar school-nagpur
 
 
ते म्हणाले की, ‘‘आव्हान आणि अडथळे हे जीवनाचा अंगभूत भाग आहेत. prahar school-nagpur तथापि, सकारात्मक मानसिकता आणि अविचल लवचिकता राखून, आपण त्यांच्यावर विजय मिळवू शकतो. अडचणी तात्पुरत्या असतात.’’ महिला लढाऊ वैमानिकांच्या पराक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘‘महिलांनी अतूट दृढनिश्चय केला तर त्या, त्यांच्या पुरुष सहकार्‍यांनाही मागे टाकतात. prahar school-nagpur हवाई दल त्यांच्या उत्कृष्टतेसाठी एक अपवादात्मक व्यासपीठ प्रदान करते.’’ प्रहार समाज जागृती संस्थेच्या सचिव आणि प्रहार डिफेन्स अकादमीच्या संचालिका फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.prahar school-nagpur
 
सौजन्य : संदीप तिजारे, संपर्क मित्र