उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे स्वागत

agyaram devi-nagpur आग्याराम देवी मंदिरात दर्शन

    दिनांक :18-Oct-2023
Total Views |
नागपूर,
 
agyaram devi-nagpur राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस हे आग्याराम देवी मंदिर येथे दर्शनाकरीता आले होते. भाजपा,स्वच्छ भारत अभियान आणि मध्य नागपूरच्या अध्यक्षा कल्पना मानापुरे यांनी देवेन्द्र फडणवीस यांचे स्वागत केले. agyaram devi-nagpur यावेळी आग्याराम देवस्थानचे अध्यक्ष विनोद आष्टीकर, मुख्य ट्रस्टी गिरीश व्यास, मिलिंद मानापुरे, नेहा आष्टीकर आणि देवस्थानचे ट्रस्टी उपस्थित होते. agyaram devi-nagpur
 
 
 
agyaram devi-nagpur
 
 
सौजन्य : कल्पना मानापुरे, संपर्क मित्र