नागपूर,
manewada-nagpur मानेवाडा येथील उल्हासनगरच्या आदिशक्ती दुर्गा उत्सव महिला मंडळातर्फे नवरात्रीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. manewada-nagpur या मंडळाचे हे पहिलेच वर्ष होते. हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अध्यक्ष निकिता पठानिया, उपाध्यक्ष चेतना डेकाटे, तृप्ती बिसीकर, कोषाध्यक्ष प्रीती धर्माधिकारी आणि सर्व उत्साही कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. manewada-nagpur
सौजन्य : जयश्री बोबडे, संपर्क मित्र