डॉ. अविनाश गावंडे यांचा सत्कार

    दिनांक :29-Oct-2023
Total Views |

sdaewr43
 
नागपूर,
Avinash Gawande डॉ. अविनाश गावंडे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठातापदी पड़ी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते रजत भागडे , विनय भालेराव, हिमांशु पारधी, अंकुश तालेवार यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ. हर्षल पाचपोर (सह अधीक्षक) प्रामुख्याने उपस्थित होते.
 
सौजन्य : रजत भागडे, संपर्क मित्र