विदर्भव्यापी तेली समाज वर-वधू परिचय मेळावा

    दिनांक :29-Oct-2023
Total Views |

DRI
 
नागपूर,
Teli Samaj Groom-Bride तेली समाजातील सर्व पोटशाखांचे इंजिनीअर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, उच्चपदस्थ, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुला-मुलींसाठी वर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला होता. हा मेळावा तेजसिंगराव भोसले सभागृह, सी.पी.अँड बेरार कॉलेज जवळ, तुळशीबाग, महाल रोड, येथे आयोजित करण्यात आला होता.कर्मयोगी समाजरत्न स्व.पांडुरंग पिसे यांच्या स्मृती निमित्य झालेल्या या मेळाव्याचे संयोजन राजेश पिसे यांनी केले होते.
 
सौजन्य :देवराव प्रधान,संपर्क मित्र